हौस माझी पुरवा [Review] — सहकुटुंब अनुभवावा असा हास्यरसाचा बूस्टर डोस संतोष पवार यांनी या नाटकासाठी लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार व अभिनेता अशा चारही भूमिकेत उत्तम कामगिरी बजावली आहे. सोप्या पद्धतीचे पण अचूक नेपथ्य आणि तितकंच सडेतोड लिखाण करत त्यांनी क्षणोक्षणी प्रेक्षकांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले आहे. नाटकाचा उत्तरार्ध हा पूर्वार्धापेक्षा थोडासा उजवा ठरला आहे. शेवटापर्यंत…
Author: Gayatri Deorukhkar
बार्दो — झी नाट्य गौरव २०२० सर्वाधिक ५ पुरस्कार प्राप्त नाटक — याचा नाशिक येथे पहिला प्रयोग
बार्दो — झी नाट्य गौरव २०२० सर्वाधिक ५ पुरस्कार प्राप्त नाटक याचा नाशिक येथे पहिला प्रयोग शंतनू चंदात्रे लिखित आणि अनुप माने दिग्दर्शित बार्दो या नाटकाला झी नाट्य गौरव २०२० मध्ये सर्वाधिक ५ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. सर्वोत्कृष्ट लेखन – शंतनू चंदात्रे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – अनुप माने सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना – यश नवले सर्वोत्कृष्ट नेपथ्य – अमेय भालेराव आणि सर्वोत्कृष्ट लक्षवेधी नाटक ‘बार्दो’ नाटकाचे…
रामराज्य की सीताराज्य?

माझं माहेर लालबाग… त्यामुळे गेली दोन वर्षे कोरोनाच्या महासंकटामुळे गणपती सोहळा ज्या शांततेत साजरा होतोय, ते बघून मन सुन्न होऊन गेलंय. पण तरीही… एवढ्या संकटांवर मात करून तू आमच्या भेटीला आलास हेच काय कमी आहे बाप्पा! बाप्पा तू परतीच्या वाटेवर असताना असंख्य भक्तांनी तुला पुढच्या वर्षी धूमधडाक्यात येण्याचे सप्रेम आमंत्रण दिले आहे. ते मात्र विसरू…
गुढीपाडवा – एक गुढी गृहिणींच्या आरोग्यासाठी

नमस्कार!!! सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! आज आपण सर्वांनी सुख समृद्धीची, भरभराटीची आणि संपूर्ण जगाला हैराण करून सोडलेल्या कोरोनापासून मुक्त होण्यासाठी आरोग्यदायी गुढी उभारली. शोभायात्रा नाहीत की शेजारच्या घरात जाऊन शुभेच्छा देणंसुद्धा नाही. परिस्थितीच तशी गंभीर झाली आहे. या जागतिक महामारीशी प्रत्येक जण आपापल्या परीने दोन हात करत आहे….
पेढा असो वा बर्फी

काल माझ्या मैत्रिणीचा मेसेज आला WhatsApp वर. तिला जुळे मुलगे झाल्याची बातमी कळली. ऐकून आनंद झाला. ही अशी गोड बातमी मिळाली की आनंद तर होतोच. पण माझ्या या नवीन पिढीला जन्म देणाऱ्या सखींसमोर थोडंसं मनोगतही व्यक्त करावंसं वाटतं. खाण्यापिण्याच्या बाबतीत तर आपण बाळाचे लाड पुरवतोच. पण नवी पिढी म्हणून थोडीफार दक्षता घ्याल ना? बाळ थोडं…