हौस माझी पुरवा [Review] — सहकुटुंब अनुभवावा असा हास्यरसाचा बूस्टर डोस संतोष पवार यांनी या नाटकासाठी लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार व अभिनेता अशा चारही भूमिकेत उत्तम कामगिरी बजावली आहे. सोप्या पद्धतीचे पण अचूक नेपथ्य आणि तितकंच सडेतोड लिखाण करत त्यांनी क्षणोक्षणी प्रेक्षकांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले आहे. नाटकाचा उत्तरार्ध हा पूर्वार्धापेक्षा थोडासा उजवा ठरला आहे. शेवटापर्यंत…