रामराज्य की सीताराज्य?

माझं माहेर लालबाग… त्यामुळे गेली दोन वर्षे कोरोनाच्या महासंकटामुळे गणपती सोहळा ज्या शांततेत साजरा होतोय, ते बघून मन सुन्न होऊन गेलंय. पण तरीही… एवढ्या संकटांवर मात करून तू आमच्या भेटीला आलास हेच काय कमी आहे बाप्पा! बाप्पा तू परतीच्या वाटेवर असताना असंख्य भक्तांनी तुला पुढच्या वर्षी धूमधडाक्यात येण्याचे सप्रेम आमंत्रण दिले आहे. ते मात्र विसरू…