नमस्कार!!! सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! आज आपण सर्वांनी सुख समृद्धीची, भरभराटीची आणि संपूर्ण जगाला हैराण करून सोडलेल्या कोरोनापासून मुक्त होण्यासाठी आरोग्यदायी गुढी उभारली. शोभायात्रा नाहीत की शेजारच्या घरात जाऊन शुभेच्छा देणंसुद्धा नाही. परिस्थितीच तशी गंभीर झाली आहे. या जागतिक महामारीशी प्रत्येक जण आपापल्या परीने दोन हात करत आहे….