पेढा असो वा बर्फी

काल माझ्या मैत्रिणीचा मेसेज आला WhatsApp वर. तिला जुळे मुलगे झाल्याची बातमी कळली. ऐकून आनंद झाला. ही अशी गोड बातमी मिळाली की आनंद तर होतोच. पण माझ्या या नवीन पिढीला जन्म देणाऱ्या सखींसमोर थोडंसं मनोगतही व्यक्त करावंसं वाटतं.  खाण्यापिण्याच्या बाबतीत तर आपण बाळाचे लाड पुरवतोच. पण नवी पिढी म्हणून थोडीफार दक्षता घ्याल ना? बाळ थोडं…